सेन्सेक्स म्हणजे काय?

Banner

एस & पी बीएसई सेन्सेक्स जे  “सेन्सेक्स” म्हणून ओळखला जातो, जो सर्वाधिक बाजार कॅपिटॅलिझशन (स्टॉक एक्सचेंजवर व्यापार केलेल्या कंपनीचे मूल्य) असलेल्या तीस समभागांचा समावेश असलेला एक इंडेक्स आहे. 

सेन्सिटिव्हिटी आणि इंडेक्स या दोहोंच्या संयोगाने इंडेक्स त्याचे नाव पडले. निफ्टी हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) चा प्राथमिक बेंचमार्क इंडेक्स आहे आणि त्याची 1986 मध्ये ओळख झाली. बाजारातील एकूण परिस्थितीचे प्रतिबिंबित करणारे हे 30 कंपन्यांचे इंडेक्स आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती प्रतिबिंबित करणारे इंडेक्स म्हणून व्यापकपणे स्वीकारले जाते.

सेन्सेक्सचे ३० स्टोकस कसे निवडले जातात?

काही पात्रतेचे निकष आहेत जे इंडेक्समध्ये समाविष्ट करण्यासाठी स्टॉकने पूर्ण केले पाहिजेत. 

हे खालीलप्रमाणे आहेतः

१. क्वांटिटेटिव्ह क्रायटीरिया 

मार्केट कॅपिटॅलिझशन 

 फुल्ल मार्केट कॅपिटॅलिझशन सूचीबद्ध केलेल्या पहिल्या 100 कंपन्यांमध्ये त्या सेक्युरिटी ला  यायला हवे. फ्री फ्लोटवर आधारित प्रत्येक एस आणि पी बीएसई सेन्सेक्स सेक्युरिटीस चे वजन इंडेक्सचे किमान 0.5% असावे. (गेल्या सहा महिन्यांपासून मार्केट कॅपिटलची  सरासरी काढले जाईल) 

व्यापार फ्रिक्वेन्सी 

सिक्युरिटीचा व्यापार मागील एक वर्षापासून प्रत्येक व्यापार दिवशी केला गेला पाहिजे. सुरक्षा निलंबन इत्यादी अश्या अत्यंत कारणांमुळे अपवाद असू शकतो. 

सरासरी दैनिक व्यापार 

सेक्युरिटी त्या शीर्ष १५० कंपन्यांमधून असले पाहिजे जे मागील एका वर्षांपासून सरासरी व्यापारयाची  दैनिक संख्या सूचिबद्ध केली आहे. 

सरासरी दैनिक टर्नओव्हर 

मागील एका वर्षासाठी दररोज सरासरी व्यापार केलेल्या शेर्सच्या  सरासरी मूल्यानुसार सूचीबद्ध केलेल्या सुरवातीच्या 150 कंपन्यांमधून हि  सेक्युरिटी असावी. 

सूचीबद्ध इतिहास

 बीएसई वर सेक्युरिटीचा किमान एक वर्षाचा इतिहास असावा. 

२. क्वालिटेटिव्ह क्रायटीरिया 

ट्रॅक रेकॉर्ड: समितीच्या मते, कंपनीकडे एक स्वीकार्य ट्रॅक रेकॉर्ड असावा.

 

सध्या स्टॉक सूचीमध्ये कोणते स्टॉक आहे?

एच डी एफ सी बँक

लिमिटेड

एच डी एफ सी बँक

लिमिटेड

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन

ऑफ इंडिया लिमिटेड

रिलायन्स इनडसट्रीस

लिमिटेड.

स्टेट बँक ऑफ

इंडिया

सॅन फार्मास्युटिकल

इनडसट्रीस

लिमिटेड..

हौसिंग डेव्हलपमेंट फिन .

कॉर्प . लिमिटेड

मारुती सुझुकी इंडिया

लिमिटेड

टेख महिंद्रा लिमिटेड.

आय सी आय सी आय

बँक लिमिटेड

.

बजाज फिनान्स लिमिटेड

ऑइल & नेचूरल गॅस

कॉर्पोरेशन लिमिटेड.

इन्फोसिस लिमिटेडएशियन पेन्ट्स लिमिटेडबजाज ऑटो लिमिटेड

टाटा कन्सल्टन्सी

सर्विसेस लिमिटेड.

इंदूसिंद बँक लिमिटेड.इंदूसिंद बँक लिमिटेड.

आय टी सी 

लिमिटेड.

भारती एरटेल

लिमिटेड..

टाटा मोटर्स लिमिटेड.

कोटक महिंद्रा बँक

लिमिटेड.

एच सी एल

टेकनॉलॉजिएस

लिमिटेड.

टाटा स्टील लिमिटेड
लार्सन अँड टुब्रो लिमिटेड.महिंद्रा & महिंद्रा लिमिटेड.वेदांत लिमिटेड..
ऍक्सिस बँक लिमिटेडएन टी पी सी लिमिटेडएन टी पी सी लिमिटेड
टाटा मोटर्स लिमिटेड. डी वि आर 

 

सेन्सेक्स वर अव्वल १० वेटेड स्टॉक

Sr.No.कंपनीचे नावक्षेत्रवेटेज 
1एच डी एफ सी  बँक लिमिटेडबॅंक्स12.61%
2रिलायन्स इनडसट्रीस लिमिटेड.पेट्रोलियम  प्रॉडक्ट्स  11.21%
3हौसिंग डेव्हलपमेंट फिन . कॉर्प . लिमिटेडफिनान्स 8.87%
4आय सी आय सी आय बँक लिमिटेडबॅंक्स7.18%
5इन्फोसिस लिमिटेडसॉफ्टवेर6.20%
6टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस लिमिटेड.सॉफ्टवेर5.77%
7आय टी सी  लिमिटेड.कॉंसुमेर  नॉन ड्युरेबल्स 5.31%
8कोटक महिंद्रा बँक लिमिटेड.बॅंक्स4.49%
9लार्सन अँड टुब्रो लिमिटेड.

कॅनस्टरकशन

प्रोजेक्ट  

4.34%
10ऍक्सिस बँक लिमिटेडबॅंक्स4.06%

 

 १९९५  पासून सेन्सेक्सचा प्रवास

Comments

Send Icon